(Translated by Google) The lake in my village is a beautiful environment, this is the lake of our village Chabra, which is 3 km east from my village. At the base of the lake, Chabra Tanda is a Tanda with a population of 1500 people. This lake is the lifeblood of my village.
(Original) माझ्या गावातील तलाव निसर्गरम्य असं वातावरण, माझ्या गावापासून पूर्वेस 3किमी अंतरावर असलेला हा आमच्या चाभरा गावचा तलाव.तलावाच्या पायथ्याशी चाभरा तांडा ही 1500 लोकवस्तीचा तांडा आहे. हा तलाव माझ्या गावची जीवनदायीनीच आहे.
(Original)
माझ्या गावातील तलाव निसर्गरम्य असं वातावरण, माझ्या गावापासून पूर्वेस 3किमी अंतरावर असलेला हा आमच्या चाभरा गावचा तलाव.तलावाच्या पायथ्याशी चाभरा तांडा ही 1500 लोकवस्तीचा तांडा आहे. हा तलाव माझ्या गावची जीवनदायीनीच आहे.