(Translated by Google) I will give this place a 5 star rating, because it is my Vidya Mandir where I first learned to write in my life. I am thankful to all my teachers in "Pasaidan Vidya Mandir" and "Pasaidan Madhyamik Vidya". I bow down to all of you from here and start my next life.
(Original) मी ह्या जागेला 5 स्टार रेटिंग देईन , कारण माझ्या जिवनातल पहिलं जिथे मी लिहायला शिकलो तेच ते माझ विद्या मंदिर आहे . मी माझ्या " पसायदान विद्या मंदिर "आणि " पसायदान माध्यमिक विद्या " मधल्या सगळ्या शिक्षकांचा आभारी आहे . मी तुम्हा सर्वांना इथुनच मनपुर्वक नमन करून माझ्या पुढच्या जिवनाची सुरवात करतो .
(Original)
मी ह्या जागेला 5 स्टार रेटिंग देईन , कारण माझ्या जिवनातल पहिलं जिथे मी लिहायला शिकलो तेच ते माझ विद्या मंदिर आहे . मी माझ्या " पसायदान विद्या मंदिर "आणि " पसायदान माध्यमिक विद्या " मधल्या सगळ्या शिक्षकांचा आभारी आहे . मी तुम्हा सर्वांना इथुनच मनपुर्वक नमन करून माझ्या पुढच्या जिवनाची सुरवात करतो .
Good facilities for girls