Kailash Temple
V8GV+F88, Kailash Nagar, Mondha, Aurangabad, Maharashtra 431001, India
Monday: 8–22
Tuesday: 8–22
Wedneasday: 8–22
Thursday: 8–22
Friday: 8–22
Saturday: 8–22
Sunday: 8–22
Tuesday: 8–22
Wedneasday: 8–22
Thursday: 8–22
Friday: 8–22
Saturday: 8–22
Sunday: 8–22
(Original)
कैलास टेम्पल हे भारतातील एकमेव असे ठिकाण आहे जिथे महादेवाचे मंदिर कळसापासून बनवण्यास सुरुवात केली हे जगातील एकमेव आश्चर्य असू शकते यामध्ये 34 गुफा आहेत ज्यापैकी 17 नंबरची गुफा एक नंबर आहे बघायला आहे तुम्ही एकदा जीवनात येऊन त्या गोष्टीला भेट देऊ शकता तिथे मंगळवारी सुट्टी असते मंगळवारी जाऊ नका हे एक अद्भुत आश्चर्य आहे महादेवाची लिंगाची मूर्ती एकमेव अद्भुत चमत्कार आहे आणि तिथे असं म्हटलं जातं की जर काही दगडाची तोडमोड होत असेल तर ती रात्रीचीच होते दिवसा होत नाही दिवसा कोणालाही इजा होत नाही अशी एक आख्यायिका आहे तुम्हाला एकदा आयुष्यात येऊन ती बघायला हवी बाकीच्या गुफा सुद्धा बघण्यासारखे आहेत जैन लेण्या सुद्धा तेथे आहेत व बुद्धकालीन लेण्या सुद्धा आहेत त्यामध्ये आपल्याला बुद्धकालीन कलाकुसरीचे जाणीव होते गौतम बुद्धांनी शिकवलेले शिष्टाचार यामध्ये हुबेहूब रेखाटलेले आहेत गौतम बुद्धांची शिकवण ही यामधून कलाकुसरी मधून दिसते गौतम बुद्धांचे पूर्ण चरित्र या कलाकुसरी मधून दिसते त्यांचे तेजस्वी स्वरूप मूर्ती पाहिल्यास असं वाटतं की स्वतः ते आहेत
Calm
Clean
Holy
scenic shrine
I am proud of my Sanatan Dharma and culture
(Original)
आत्मिक
शांत
स्वच्छ
पवित्र
दर्शनीय देवस्थान
मुझे गर्व है अपने सनातन धर्म और संस्कृति पर