/Maharashtra/Police station

Tararani Putala Police Chowki

Railway, Kolhapur Station Rd, Shahupuri, Kolhapur, Maharashtra 416001, India

Tararani Putala Police Chowki
Police station
3.3
9 reviews
8 comments
Orientation directions
P64X+R4 Kolhapur, Maharashtra, India
+91 231 266 1733
mahapolice.gov.in
Location reporting
Claim this location
Share
Write a review
Rajendra Kolekar
Rajendra Kolekar
Vaibhav G
Vaibhav G
Sanjay Shinde
Sanjay Shinde
Its Tourist help centre also
Bharati Musale
Bharati Musale
चौकी नावाप्रमाणेच आहे चौकीत एक एमबीबीएस वाला आहे पटील ! हे पाटील साहेब पैलवान असल्याने चौकीच काय वर स्टेशन मधले पोलिस कर्मचारी पण त्यांचच खर म्हणतात ही एक व्यक्ती आणी काही टकली वगळता अख्ख स्टेशन चौकीसकट मायाळू आहे यात शंकाच नाही .पैलवान पाटील है फिर्यादी आला रे आला की तोच आरोपी असल्यागत ट्रिटमेंट देऊन त्याचीच उलटतपासणी घेतात !त्यात तुमची तक्रार पैसे फसवणुक वैगरे असेल तर दुधात साखरंच..पाटील ती केस हाताळणार ! त्यांचे ठरलेले आहे १) पैसे मिळणार नाहीत हे भविष्य ते चोर पहाण्या आधीच सांगतात २) पोलिसांना जनतेला सेवा देयला नेमले आहे ती सेवा आहे आम्हाला अधिकार आहे काम नाकारायचा ..ती काही जबरदस्ती नाही ३) तुम्ही इथे कशाला आला न्यायालयात जा ४) पाॅईंटचा मुद्दा.. तुम्ही लेखी तक्रार द्या !त्यात आरोपी चा मोबाईल नंबर द्या ! अहो त्या शिवाय बकरा कसा मिळणार ? लगेच बोलावुन घेणार !
नंतर आरोपी बोलावुन संगनमत होते २५००० रु फिर्यादिचे देणे आहे तर ५००० रोख दक्षिणा घेऊन त्याला घरी पाठवुन दिले जाते फिर्यादिला तुम्ही कोर्टात जा आमचे काम नाही सांगितले जाते आरोपी पाटील आणि बदमाश वकिल संगनमत होते आणि केस दाबली जाते तुम्ही वरीष्ठांना भेटायला गेलात तर विशिष्ठ अधिकारीच तुम्हाला भेटतात ते न्यायालयात जा सांगतात नी वरती साहेबाला न भेटण्याचा दम ही देतात वरचे कडक शिस्तीते अधिकारी केबिनमध्ये रिकामे असले तरी बाहेरचे चमचे आत अजिबात सोडत नाही ! तुम्ही तासंतास वाट पाहिली तर ते साहेबांना मागल्या दाराने मिटिंगला पाठवतात ..अधिकारीही आपल्या चमच्यांनवर नको इतका विश्वास ठेवतात ..केबिनबाहेर काय चालले याची सुतराम ही कल्पना साहेबाला नसते !! हे पाहुन वाटते त्या आयपीएस परीक्षेत भली मोठी पुस्तक हातावेगळी करणार्यांना एक छोटी नैतिकता नावाची पुस्तीका सुद्धा अभ्यासात कंपलसरी पास होयला ठेवावी म्हणजे ते फिर्यादी बरोबर कसे वागावे नी हाताखालचे कसे सांभाळावे यांचे ज्ञान प्राप्त होऊन ते आचरण आपोआप येईल पहील काॅंग्रेस राज्यांत बेशिस्त कारभार नंतर बिजेपी आले नी हा गचाळ कारभार बिजेपी कार्यकर्ते साथीने आणखीनच शिगेला पोचला !! आता पुन्हा काॅंग्रेस आल्याने चौकी बरोबर बेईमान गुंड कंपन्या नी भ्रष्टाचारी संघटनांना यांना खरोखरच पुन्हा एकदा पुर्वीचे सुगीचे दिवस आले आहेत ..कुलस्वामीनी अंबाबाईने आम्हामाथेफिरु ला इथे कोणत्या हेतुने आणले ते तीलाच ठाव ! आता आमचे ही चालणार नाही हे अंबाला उलगडले आहे ..चौकीची पायरी चढु नये म्हणजे कोर्टाची पायरी चढायची वेळ येणार नाही म्हणतात ते खर बाबा ..तक्रार अजिबात देऊ नये म्हणजे यांना संधी च मिळणार नाही .शेवटी देवाच्या दरबारात उशिरा का होईना जर तुम्ही सज्जन फिर्यादी असाल नी तुमची सत्याची बाजु असेल तर न्याय होणारच ! आणि आरोपी नी त्याला साथ देणारे यांचे भले चांगले होवो भोग पुढची पीढी भोगते नी हे सर्व त्यांना याची देहा याची डोळा पहावे लागते.. नारायण नारायण.।
Dastigr Choked
Dastigr Choked
BEETB261_Sohel Shedbale
BEETB261_Sohel Shedbale
The brave Tarabai Statue is situated here 🤩 which makes everyone proud 💯 . The place too is very clean 🙂
Pankaj Patil
Pankaj Patil
Traffic mostly
Amey Kulkarni
Amey Kulkarni2 years ago
Recommended locations