/Maharashtra/Physical therapy clinic

Dr Gajanan Patil

Shop No. 202, 203, Right Side of Chandrama Hospital, Bhaskar Market Rd, Jalgaon, Maharashtra 425001, India

Dr Gajanan Patil
Physical therapy clinic
5
12 reviews
8 comments
Orientation directions
2H25+RX Jalgaon, Maharashtra, India
Location reporting
Claim this location
Share
Monday: 10–14
Tuesday: 10–14
Wedneasday: 10–14
Thursday: 10–14
Friday: 10–14
Saturday: 10–14
Sunday: Close
Write a review
Pawan Chaudhari
Pawan Chaudhari
I had very good experience for my lower back pain problem, exercise shown by Dr. Gajanan Patil makes me feel much more comfortable ,am back to my exercise routine now I can run ,performing my whole day duty without pain
Thank you Dr. Gajanan Patil sir and whole team of Sparsh Physiotherapy Center
Khushi Rajput
Khushi Rajput
The best doctor in jalgaon..very polite and humble shital mam also very supportive and pampering to patients staff also nice and very clean and hygiene..
Mayuri Magre
Mayuri Magre
Very good experience went there for my mother in law frozen shoulder.very good and polite doctor even staff is very good will highly recommend it to all
Ujjwal kolhe
Ujjwal kolhe
This physiotherapy clinic is provide best treatment .
Gaurav Patil
Gaurav Patil
मी *गौरव पाटील* वय 22 वर्ष फास्ट बॉलर आहे बॉलींग करताना माझ्या खांद्याला दुखापत झाली काही दिवस विश्रांती व व्यायाम करून मी परत खेळू लागलो त्या नंतर त्रास पुन्हा जाणवू लागला
मग मी ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा सल्ला घेतला . त्यांनी X रे Mri रिपोर्ट काढले त्यात *Rotator cuff muscle sprain* असे आले.त्यांनी संगीतलेले ओषधी आणि एक्सरसाइज मी सुरू केले.
आणि त्रास थोडा कमी झाला पण पुर्णपणे गेला नाही.मी जिम मध्ये जाऊन शोल्डर वर्कआउट पण सुरू केले ,माझी बॉलिंग अकॅश पण चेंज केली पण काही वेळानंतर मला त्रास जाणवायचा.
मधला काळात पुण्याला पण जाऊन फिजिओथेरपिस्ट चा सल्ल्याने व्यायाम करून पाहिले म्हणावं तितका परिणाम झाला नाही शेवटी स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट म्हणून गजानन पाटील यांचा सल्ला घेतला त्यांनी माझी काळजी पूर्वक *Dyanamic movement assessment*
केली आणि माझा प्रॉब्लेम हा खांद्यात नसून हा माझा कंबरेचा *Gluteal amnesia* (पाठीच्या आणि कंबरेचा स्नायू कमकुवत असल्यामुळे) माझ्या खांद्याचा मांस पेशींवर अतिरिक्त ताण यायचा म्हणून ते दुखायचे आसा निष्कर्ष काढला . कारण मला फक्त थोड्यावेळाने बॉलिंग केलल्यावर दुखायचे असे मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यानि डॉ.गाजनान पाटील सरानी सांगितल्यानुसार माझे मसल्स ताकदवान आहेच पण पूर्ण *Kinetic Chain* मध्ये काम करत नसल्यामुळे हा शोल्डरर वार जास्त ताण येउन ते दुखतात.

आता मी माझे *Shoulder , Core आणि Glutes* muscles workout दिले आहे तसे मी फॉलो करतो आहे.आत त्यांनी दिलेले शेंदुल्ड प्रमाणे माझी बॉलिंग ची स्पीड पण वाढला.आणि पैन पण कमी जाणवतात. आणि मी आता वेदने पासून दूर आहे आणि मी आता पहिल्या सारखा वा त्यापेक्षाही ही चांगला आणि वेदनामुक्त होऊन घेळू शकतो.म्हनुनच स्पोर्ट्स मध्ये नुसते एक्सरसिसे सोबत प्रोपेर फिजिओथेरपयी, डाईट ला पण महत्वाचा आहे.
*Thank you Dr.Gajanan patil sir for making me pain free*
D S Chaudari
D S Chaudari
नमस्कार, माझे नाव
डि. एस.चौधरी , वय 64, वजन 68 किलो मला थोडा डायबेटिस आहे पण औषधांनी कंट्रोल मध्ये आहे.मी रोज 5 किलोमीटर फिरायचो आणि प्राणायाम करायचो, माझे वजनही व्यवस्थित होते.पण लॉकडाउन मुळे फिरणं कमी झाले, घरातल्या घरात फिरून जमेल तसं चालणं चालु ठेवलं, पण आता काही दिवसांपूर्वी जिना उतरताना गुडघ्यातून आवाज आला घराच्या घरी शेकून पहिला गोळ्या घेऊन पाहिल्या तात्पुरते बरं वाटायचं पण काही दिवसांनी परत गुडघे दुखी लागायची ,चालणं पण कठीण होऊन बसलं, माझी शुगर पण वाढायला लागली आणि वजन पण वाढायला लागले. मग आता प्रकरण हाताबाहेर जात आहे कळून चुकलं म्हणून ऑर्थोपेडिक डॉक्टरांना दाखवलं त्यांनी औषधी देऊन फिजीओथेरपी चा सल्ला दिला.
डॉक्टरच्या औषधांनी चांगलाच आराम पडला पण 10 मिनिट चालल्यावर दुखायचे, परत ऑर्थोपेडिक डॉक्टरना भेटलो त्यांनी गुडघे घासले जात असुन आता व्यायामाची सक्त गरज आहे असा सल्ला दिला.कारण सुरुवातीलाच घेतलेली काळजी कामात येईल नाहीतर ,वर्षभरात Knee Replacement (गुडघे बदलावे )लागतील अशी ताकीद दिली.
माझ्या ज्येष्ठ नागरिक संघामधल्या मित्रांनी मला डॉ. गजानन पाटलांना भेटण्यास सांगितले.
डॉ.गजानन पाटील सरांनी मला गुडघ्याचे phase 1 व्यायाम सुरू केले. त्यात व्यायामासोबत घ्यावयाची काळजी जसे की
1) हातात काठी घेणे
2)हिंज नि ब्रसे वापरणे
3)कमोड चा वापर
4)आहारात बदल
अश्याबर्याच गोष्टी सांगितल्या त्या नुसार मी सर्व व्यायाम करतो आहे आणि काळजी घेतो आहे ,आता मी बराच चांगला आहे आणि हळुहळु 2 किलोमीटर परत फिरू लागलो आहे .फिरताना हातात काठी, पायात स्पोर्ट्स शुज, कमोड चा वापर, नियमित सांगितलेले व्यायाम करतो आहे, सर्वात महत्वाचे म्हणजे वजन कमी ठेवणे अश्या बारिकसारीक सुचनांमुळे मला आता बरेच चांगले वाटते तरी माझी सर्व रिटायर लोकांना विनंती की छोट्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच तज्ञांचा सल्ला घ्या .व आपल्या गुढघ्याचे आयुष्य वाढवा
धन्यवाद डॉ. जाधव सर आणि डॉ.पाटील सर
KIRAN BAVISKAR
KIRAN BAVISKAR1 year ago
Good performance and very excellent results......
Kishor Tayade
Kishor Tayade1 year ago
खुपच सुंदर.सुसज्ज सर्व सोयी यूक्त हॉस्पिटल,तज्ञ डॉक्टर, सर्व कर्मचारी वर्ग पण छाण आहेत.डॉक्टर सर्व पेशंटवर वैयक्तिक लक्ष ठेवून असतात.मला ऑपरेशन करीता खूप चांगला अनुभव आला.धन्यवाद डॉक्टर साहेब, धन्यवाद केवल हॉस्पिटल.
Recommended locations