/Maharashtra/Pharmacy

Medplus Wadgaoe Yavatmal

Municipal property ni-62/11/B Samani Layout Wadgaon Road, Yavatmal, Maharashtra 445001, India

Medplus Wadgaoe Yavatmal
Pharmacy
2.8
12 reviews
8 comments
Orientation directions
94G6+59 Yavatmal, Maharashtra, India
+91 85304 22507
medplusmart.com
Location reporting
Claim this location
Share
Monday: 7–23
Tuesday: 7–23
Wedneasday: 7–23
Thursday: 7–23
Friday: 7–23
Saturday: 7–23
Sunday: 7–23
Write a review
Alhad Parkhi
Alhad Parkhi
Ok
Akshay Deshmukh
Akshay Deshmukh
माझा वैयक्तीक आजपर्यन्त चा अनुभव
मी 6 महिन्यांपासून medplus मधून वडिलांची औषधी घेतो,त्याचे कारण येथे 10-20% discount मिळतो जो कुठेही मिळत नाही त्या बाबत medplus चे आभार ,पण इथले Employees नेहमी ही औषधी नाही व बाकी औषधी दुकानांची नावे सांगून रेफर करतात हे चुकीचे आहे.
Ex omez नाहीच म्हणून सांगतात पण त्यांना या गोळीची जागा सांगितल्यास देतात .
आपल्या सेवेत बदल केल्यास नक्कीच business मध्ये growth नक्कीच होईल
अक्षय देशमुख
जिल्हा व्यवसाय विकास विपणन व्यवस्थापक
Pravin Kshirsagr
Pravin Kshirsagr
नमस्कार मी यवतमाळ येथील जांब रोड वरील medplus मधून औषधी नेहमी घेतो आणि या ठीकाणी सर्व मुले मेडिकल मध्ये जॉब करणारे सर्व चांगली मुले आहे आणि त्याची वर्तणूक पण चांगली आहे फक्त एक लेडीज मॅडम आहे ती औषधी देत वेळी ग्राहक सोबत चिडून बोलते आणि ग्राहक सोबत वर्तणूक पण नीट नाही आज तर दिनांक 27/12/20 ला सर्वर प्रॉब्लेम आहे बिल येणार नाही म्हणून औषधी देण्याकरिता नकार दिला आणि माझी जॉब चा वेळ संपत आहे तुम्ही सायंकाळी 7नंतर या दुसरा मुलगा आले नंतर औषधी देणार किंवा आमच्या दुसरे शाखा मध्ये जा म्हणून परत केले मी तिला पूर्ण MRP नुसार बील घे बाकी डिस्काउंट चा डिफरंन्स सर्वर चालू झाले वर पाहू म्हणून सांगितले असता मॅडम नि औषधी देण्यास नकार दिला....... मला आपल्या कंपनी बदल तक्रार नाही करायची होती पण औषधी हे जीवना आवश्यक आहे आपण ग्राहकाल असे नकार नको देत जाऊ आम्ही तुम्हाला फ्री मध्ये नाही मागत आणि या मुळे आपले ग्राहक कमी होणार एवढे नक्की आहे कारण मला दर महिन्यला 4000-4500 रु ची औषधी लागते आणि किती पण रुपाया चे औषधी असल्या तरी ग्राहक शेवटी ग्राहक असते..... आपण आपली चूक नक्की दुरुस्त करणार असे मला वाटते पाहू पुढचे वेळी आपल्यात काही फरक पडते कि नाही तर 🙏🙏🙏🙏
Taher Ali
Taher Ali
Pavankumar Bari
Pavankumar Bari314 days ago
Superb
Avinash Pawar
Avinash Pawar2 years ago
Gud Medical Store
RANJAN DASH (Soumya)
RANJAN DASH (Soumya)2 years ago
Sarang Kolhe
Sarang Kolhe2 years ago
Recommended locations