Suyog Hospital
6, GJ SH 6, Padmanabh Nagar, Kumar Nagar, Dhule, Maharashtra 424002, India
4
22 reviews
8 comments
WQ35+GR Dhule, Maharashtra, India
Location reporting
Claim this location
Monday: 9–20
Tuesday: 9–20
Wedneasday: 9–20
Thursday: 9–20
Friday: 9–20
Saturday: 9–20
Sunday: Close
Tuesday: 9–20
Wedneasday: 9–20
Thursday: 9–20
Friday: 9–20
Saturday: 9–20
Sunday: Close
मी एकदा सायकल वरून पडलो होतो तर माझ्या पायाला गुडघ्याला बाल तडा पडला होता तर त्या डॉक्टर कडे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्या डॉक्टरने (सैंदाने बापूंनी) मला काही औषध गोळ्या दिल्या व दुसऱ्या दिवशी मला बोलवले माझ्या गुढग्यातून थोडे रक्त काढले जांभाळलेले रक्त काढले आणि त्या दिवशी पाटा दिला आणि आठ पंधरा दिवसात माझे गुडघे चांगले झाले आणि मी चालायला लागलो... गुढगादुखी खलास......