Mantri Hospital
RWW4+F6W, Dr Rajendra Prasad Rd, Next to Annapurna Tea House, Bhumika, Mission Compound, Jalna, Maharashtra 431203, India
Monday: 00–24
Tuesday: 00–24
Wedneasday: 00–24
Thursday: 00–24
Friday: 00–24
Saturday: 00–24
Sunday: 00–24
Tuesday: 00–24
Wedneasday: 00–24
Thursday: 00–24
Friday: 00–24
Saturday: 00–24
Sunday: 00–24
(Original)
ट्रीटमेंट चांगली आहे पण नर्स बरोबर नाही 2 शब्द विचारायचे तर नर्स ने अर्धा तास थांबून ठेवले आणि अर्धा तास फोन वर बोलत बसली नर्स तो पर्यंत बसून ठेवलं डॉक्टर जेवढा वेळ नाही घेत तेवढा वेळ जर नर्स जर रिकामं बसवून ठेवत असेल तर कशाला या हॉस्पिटल मध्ये जावं 50 किमी लांबून पेशंट घेऊन आलो आणि इथे अशी ट्रीटमेंट जर भेटत असेल तर या हॉस्पिटल मध्ये येऊन फायदा काय आहे फोन चालू असताना प्रश्न विचारला तर थांबा म्हणते 5 मिनिट फक्त सुट्टी कधी होणार एवढं विचारायला अर्धा तास थांबावं लावलं या बाईने अजून थोडा वेळ आजू थांबावं लागलं असत तर तिला अश्या शिव्या दिल्या असत्या ती कधी विसरली नसती