/Maharashtra/Hindu temple

Shri Ausa Hanuman Ganesh Sanskrutik Mandal, Latur

Hanuman Temple, Ausa, Latur, Maharashtra 413512, India

Shri Ausa Hanuman Ganesh Sanskrutik Mandal, Latur
Hindu temple
4.5
15 reviews
8 comments
Orientation directions
CH2H+F5 Latur, Maharashtra, India
+91 77410 40077
Location reporting
Claim this location
Share
Write a review
Ravindra Kalwale
Ravindra Kalwale
Nice temple of shree ganesha jus in the middle of road
Tk Swami
Tk Swami
Siddheshwar tekale
Siddheshwar tekale
Good
Nitin Kanade
Nitin Kanade
लातूर शहरातील मानाचा आणि "नवसाला पावणारा गणपती' म्हणून ओळख असलेल्या श्री औसा हनुमान गणेश सांस्कृतिक मंडळाने गेल्या ४६ वर्षात आपली सांस्कृतिक, धार्मिक आणि समाजप्रयोधनाची परंपरा आजही कायम ठेवली आहे. शहरातील गांधी चौक परिसरात श्री औसा हनुमान गणेश सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गेल्या ४६ वर्षांपासून श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते. तब्बल ४६ वर्षापासूनच सामाजिक उपक्रमांची, विधायक कार्यक्रमाची परंपरा मंडळाच्या पदाधिकयांनी आजही नेटाने सुरू ठेवली आहे.
V-WORLD CREATIONS
V-WORLD CREATIONS
औसा हनुमान मंदिर या नावाने प्रसिद्ध असलेल्या मंदिराच्या पाठीमागे हे गणेश मंदिर आहे.
या गणपतीचे विशिष्ट महत्त्व असे की गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी या गणपतीला विसर्जनासाठी सर्वात शेवटचा मान असतो.
Prayag Pranav
Prayag Pranav
दक्षिणेश्वर बाप्पा की ज🙏
Akash Pande (Tiger pande)
Akash Pande (Tiger pande)
Holy place
Suyash Shete
Suyash Shete
खूप छान गणेश मंडळ आहे, मी पाहिलेला हा असा गणेश मंडळ आहे की मी कधीच विसरू शकणार नाही मी 2019 ची यांची गणपती विसर्जन ची मिरवणूक पहिली गोलीयेत अतिशय शीतबद्ध, खूप अभिमान वाटला या गणेश मंडळातील प्रत्येक कार्यकर्ते चा प्लीज तुमच्या मिरवणूकीचा विडिओ share करा.
मी प्रत्यक्ष मिरवणूक पाहताना अंगावर शहारे उभी राहत होते खूप पॉसिटीव्ह एनर्जी आहे.
Recommended locations