केशव नगर, अकोला येथील हे श्रीदत्त मंदिर अत्यन्त प्रसन्न अशा वातावरणात निर्मिलेलं धार्मिक स्थळ आहे. साधारण मोठ्या अशा सभामंडपासमोर श्री दत्त मंदिर गर्भगृह असून तेथे अत्यन्त प्रसन्न मुद्रा असलेल्या दत्तात्रेयांचे मनोहर दर्शन घडते. ह्या मंदिराच्या अवतीभवती शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांची घरे असल्याने कित्येक निवृत्त भाविक माणसं येथे रमलेली दिसून येतात.
Bhushan Kakade2 years ago
Very nice temple and Datta Murti is very good and beautiful, suggest to visit the temple.
Mangesh kakad2 years ago
दत्त जयंती च्या पावनदिनी आपल्या परिसारातिल एकमेव दत्त मंदिरावर * दत्त जन्मोत्सव * निमित्त गोपाल काला आयोजन केले होते. सर्व भाविक भक्तांनी * शनिवार १८ डिसेम्बर रोजी संध्याकाळी ६ वाजता * दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेतला.
* दत्त जयंती आयोजन समिति * *दत्त मंदिर परिसर , राउंड रोड अकोला*
* दत्त जयंती आयोजन समिति *
*दत्त मंदिर परिसर , राउंड रोड अकोला*