(Translated by Google) The idol of Lord Ganesha in Sri Barabhai Ganapati Temple is placed in the temple only during Ganeshotsav from the day of Ganesh Chaturthi for installation, darshan, puja, aarti. After immersion in the evening on Anant Chaturdashi, this ancient idol is carefully kept in a nice big box (Ingle) at the home of the Nath family.
That is, only during Ganeshotsav, this Shribarabhai Ganpati temple is open for darshan.
(Original) श्री बाराभाई गणपती मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती केवळ गणेशोत्सवाच्या काळातच गणेश चतुर्थीच्या दिवसापासून स्थापनेसाठी, दर्शनासाठी, पुजेसाठी, आरतीसाठी मंदिरात स्थानापन्न केली जाते. अनंत चतुर्दशीला सायंकाळी विसर्जन झाले की ही प्राचीन मूर्ती काळजीपूर्वक एका भल्या मोठ्या पेटीत (इंगळे) नाथ परिवाराच्या घरी सांभाळून ठेवली जाते.
म्हणजेच केवळ गणेशोत्सव काळातच हे श्रीबाराभाई गणपती मंदिर दर्शनासाठी उघडे असते.
Rohit Kale
Amol Dhotre
Admin SD
shree ganeshay namah...Although he is known by many attributes, Ganesha's elephant head makes him easy to identify. Ganesha is widely revered as the remover of obstacles, the patron of arts and sciences and the deva of intellect and wisdom. As the god of beginnings, he is honoured at the start of rites and ceremonies.
That is, only during Ganeshotsav, this Shribarabhai Ganpati temple is open for darshan.
(Original)
श्री बाराभाई गणपती मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती केवळ गणेशोत्सवाच्या काळातच गणेश चतुर्थीच्या दिवसापासून स्थापनेसाठी, दर्शनासाठी, पुजेसाठी, आरतीसाठी मंदिरात स्थानापन्न केली जाते. अनंत चतुर्दशीला सायंकाळी विसर्जन झाले की ही प्राचीन मूर्ती काळजीपूर्वक एका भल्या मोठ्या पेटीत (इंगळे) नाथ परिवाराच्या घरी सांभाळून ठेवली जाते.
म्हणजेच केवळ गणेशोत्सव काळातच हे श्रीबाराभाई गणपती मंदिर दर्शनासाठी उघडे असते.