(Translated by Google) This bank is a branch of the central bank of Nashik district, which has made it very convenient for the farmers.
(Original) ही नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे या बँकेमुळे शेतकरी लोकांना फारच सोईस्कर झाले आहे.शेती साठी लागणारे बि बियाणे खते पेस्टीसाईड वेळेत उपलब्ध होणे लागणारे भांडवल मिळू लागले आहे.
(Original)
ही नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे या बँकेमुळे शेतकरी लोकांना फारच सोईस्कर झाले आहे.शेती साठी लागणारे बि बियाणे खते पेस्टीसाईड वेळेत उपलब्ध होणे लागणारे भांडवल मिळू लागले आहे.