The Ahmednagar District CENTRAL CO.Op. Bank Ltd.
3PQX+R86, M.I.R.C Ahmednagar, Ahmednagar, Maharashtra 414002, India
3.4
12 reviews
8 comments
Location reporting
Claim this location
Monday: 10–4
Tuesday: 10–4
Wedneasday: 10–4
Thursday: 10–4
Friday: 10–4
Saturday: 10–4
Sunday: Close
Tuesday: 10–4
Wedneasday: 10–4
Thursday: 10–4
Friday: 10–4
Saturday: 10–4
Sunday: Close
प्रत्येक गावात विशीष्ट लोकांचीच बँकेत चलती चालते बाकी लोकांवर कर्मचारी अन्याय करतात . बरं आमचे दुध पेमेंट रक्कम ह्याच शाखेत जमा होते त्यामुळे आम्हालाही खाते बंद करता येईना .
भारतातील अगदी छोट्या -छोटया बँका ऑनलाईन झाल्या आहेत . लोक म्हणतात adc बँकेत भरपुर प्रमाणात बरेच काही काळे - ढवळे व्यवहार चालतात म्हणून आपली बँक ऑनलाईन होत नाही .आम्ही पण हेच समजायचे का ?
आपणास कळकळीची विनंती करतो की adc बँकेचे व्यवहार ऑनलाईन (phone pe Google pe etc. ) करण्यात यावे ही
विनंती !